नवरात्रीला घ्या रात्री उशिरापर्यंत गरबा, दांडियाचा आनंद ! मुंबई मेट्रो चालवणार जादा फेऱ्या

mumbai metro

येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दांडिया , गरबा चे आयोजन केले जाते. म्हणूनच प्रवाशांची सोय व्हावी याकरिता मुंबई मेट्रो कडून जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. MMRDA चे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे ‘या’ काळात अतिरिक्त मेट्रो धावणार रात्री उशिरा … Read more

केवळ 22 मिनिटांत गाठता येणार आरे ते बीकेसी ; लवकरच सुरु होणार मुंबई अंडरग्राउंड मेट्रो

mumbai metro

मुंबईत वाहतुकीची समस्या मोठी आहे. मुंबईकर हे वाहतुकीसाठी लोकल आणि ‘बेस्ट’ चा वापर करतात मात्र अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. मात्र आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर असून लवकरच मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो सुद्धा सुरू होणार आहे. याबाबतची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या एमडी अश्विनी भिडे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात … Read more

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोय

ganesh festival

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोयअवघ्या महाराष्ट्राला आता वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे. पुढच्या 24 तासात गेणेश उत्सवाला सुरुवात होणार असून त्याकरिता तयारीची धावपळ सुरु आहे. मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर होत असते. म्हणूनच … Read more

Mumbai Metro : ‘या’ ठिकाणी होणार राज्यातील पहिला डबल डेकर पूल

Mumbai Metro : राज्यामध्ये विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते प्रकल्प, पूल बांधणी, याशिवाय मेट्रोच्या बांधकामाचा देखील समावेश करण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे ही राज्यातली दोन महत्त्वाची शहरं एकमेकांना जोडण्यासाठी या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी (Mumbai Metro) वाढण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची काम प्रगतीपथावर आहेत. राज्यातील पहिला डबल डेकर पूल मुंबईमध्ये सुरू असलेल्या … Read more

Mumbai Metro : मुंबईतील भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर मध्ये होणार खुला ? जाणून घ्या

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर असून मुंबई मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानचा दहा स्थानकाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो 3 ची सेवा सप्टेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये पसरवलं जात आहे. त्यातच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन … Read more

Mumbai Metro : मुबईकरांसाठी खुशखबर ! लवकरच धावणार मेट्रो 9, ‘या’ स्थानकांचा समावेश

Mumbai Metro : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची मोठी महत्वाची भूमिका आहे. त्यातही लोकल म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी. शासनामार्फत लोकलचा विस्तार केला जातो आहे . मात्र तरीही लोकलची गर्दी काही कमी होत नाही. मात्र मुंबईकरांना मेट्रो मोठीच दिलासादायक ठरताना दिसत आहे. लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणे पसंत … Read more

Mumbai Metro : मेट्रो 11 च्या मार्गिकेमध्ये बदल ; काय असेल नवा मार्ग ?

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक चांगली बातमी असून मुंबई मेट्रो आता नव्या मार्गिकेवरून धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो 11 ही भायखळा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट या गर्दीच्या परिसरामधून धावणार असल्याची माहिती एका इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे. या नव्या (Mumbai Metro) मार्गिकेमध्ये कोणती नवी स्थानके येतील ? आणि याचा कोणाला फायदा होणार आहे चला … Read more

Mumbai Metro : ठरलं ! याच महिन्यात धावणार मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो

Mumbai Metro : 24 तास व्यस्त असणारं शहर म्हणून ज्याची ओळख आहे अशा मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिअशय आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांची लवकरच ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. कारण याच जुलै महिण्याच्या 24 तारखेपासून मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो धावणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी आपल्या X अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये … Read more

Mumbai News : मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका ! जुलै मध्ये धावणार पहिली अंडरग्राउंड मेट्रो

Mumbai News : मागच्या काही वर्षात मुबंईच्या विकासात भर घालणारे अनेक मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील काही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत तर काही प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अटल सेतू , कोस्टल रोड , मुंबई मेट्रो , बुलेटट्रेन प्रोजेक्ट अशी उदाहरणे सांगता येतील. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कुलाबा ते … Read more

Mumbai Metro Ticket Discount : मेट्रो प्रवाशांना तिकिटांमध्ये 10% सूट; MMRDAचा मोठा निर्णय

Mumbai Metro Ticket Discount

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक – २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी पार पडणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात … Read more