Samrudhi Mahamarg : काय सांगता ? वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा,MSRDC च्या दाव्याचं काय ?

Samrudhi Mahamarg : महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाकडे पहिले जाते. एकूण 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग आहे. यापैकी 625 किलोमीटरचा मार्ग (Samrudhi Mahamarg ) आतापर्यंत खुला करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात या खुल्या झालेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे MSRDC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; प्रवास करण्याआधी जाणून घ्या

samrudhi mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले आहे. आता केवळ हा मार्ग पूर्ण होण्यासाठी एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचीही काम वेगवे सुरु आहे. मात्र मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी तुमच्या गाडीची स्थिती नक्की तपासा कारण गुळगुळीत टायरच्या वाहनांना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बंदी घालण्यात आली आहे. … Read more