Job Requirement: मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू; पगार, पात्रता आणि अर्जाची माहिती वाचा

job Recruitment

Job Requirement| मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्जही मागवले जात आहेत. या भरतीअंतर्गत सेवानिवृत्त MbPA कर्मचारी पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुणांनी येत्या 18 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. आणि अधिक माहितीसाठी … Read more