Mumbai-Pune Expressway : अडखळत नाही आता मुंबई – पुणे प्रवास होणार सुस्साट ! खुला होतोय नवा पूल

mumbai -pune expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे राज्यात महत्वाची आहेत. त्यातही दररोज पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांची देखील काही कमी नाही. या दोन्ही महत्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई -पुणे महामार्ग. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या मार्गावर प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना … Read more

मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी कापले 18 हजार चालान; 7 लाखांचा दंड वसूल

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे म्हणजे राज्यातील दोन महत्वाच्या शहरांना एकमेकांशी जोडणारा मार्ग आहे. या मार्गावरून दरोरोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. या एक्सप्रेस वे वरून दररोज साधारणतः 40,000 गाड्या ये जा करत असतात तर वीकेंडला हाच आकडा 60 हजारापर्यंत जातो. मात्र या मार्गावर अनेकदा नियम न पाळल्यामुळे अपघात देखील घडतात . जुलै महिन्यात … Read more

Expressway: मुंबई -पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने होणार कमी ; बनणार राज्यातील सर्वात लांब बोगदा

Expressway: मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते तर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर सध्या नोकरीसाठी सुद्धा पसंतीचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे तितकीच महत्त्वाची आहेत आणि या दोन्ही शहरांना एकमेकांशी जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे अशी दररोज सफर करणाऱ्या प्रवाशांची या रस्त्यावर … Read more

Most Expensive Expressway : महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात जुना आणि महागडा एक्सप्रेसवे ; जाणून घ्या

Most Expensive Expressway : सध्या देशभरात अनेक नवनवीन रस्ते तयार होत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? देशातील सर्वात जुना एक्सप्रेसवे कोणता ? हा मार्ग बनवण्यासाठी त्या काळी किती खर्च आला असावा ? दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील सर्वात जुना आणि महागडा एक्सप्रेसवे आपल्या महाराष्ट्रातून जातो. चला तर मग जाणून घेऊया या एक्सप्रेसवे … Read more

Pandava Temple : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे पाच पांडव अन द्रौपदीचे एकत्र मंदिर; जाणून घ्या वैशिट्य

Pandava Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandava Temple) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी विविध देवीदेवतांची पुरातन तसेच प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. यांपैकी काही मंदिरे लोकांना ठाऊक असली तरी मंदिरे मात्र दुर्लक्षित झाली आहेत. आज आपण महाराष्ट्रातील पाच पांडव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे, संपूर्ण भारतात … Read more

Mumbai-Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते पहा

Mumbai-Pune Expressway block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा महामार्ग असल्याने याठिकाणी नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असला तर त्यापूर्वी ही बातमी नक्की … Read more

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर आज आणि उद्या ट्रॅफिक ब्लॉक ; काय आहे पर्यायी मार्ग ?

Mumbai-Pune Expressway : आज दिनांक 3 एप्रिल आणि 4 एप्रिल, 2024 रोजी तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे . या दोन दिवसात दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मर्गावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वेळ पहा आणि मग … Read more