मुंबईची कोंडी फुटणार ! ‘मिनिटांत मुंबई’, 7 रिंग रोड, काय आहे MMRDA चा मास्टर प्लॅन ? जाणून घ्या

mumbai ring road

देशाची आर्थिक राजधानी, कधीही नं झोपणारं शहर, चंदेरी दुनिया, अशी अनेक बिरुदं मिरवलेलं मुंबई हे शहर आता गर्दीने गच्च भरलेलं, तासंतास वाहतूक कोंडीमध्ये अडकणारं शहर ही मुंबईची विरोधी ओळख होऊ लागली आहे. काही कामानिमित्त्त बाहेर पडायचे झाल्यास २ तास आधी बाहेर पडले तरच व्यक्ती दिलेल्या वेळेत पोहचू शकतो अशी मुंबईची अवस्था झाली आहे. मुंबईची हीच … Read more

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! 30 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत बदल , काय आहे पर्यायी मार्ग ?

मुंबई म्हणजे राज्याचा आर्थिक केंद्रबिंदू. मुंबईत खूप मोठ्या घडामोडी घडत असतात. रोज नवनवीन कार्यक्रम आखले जातात. सद्या मुंबईत “ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवू नये याकरिता मुंबई वाहतूक विभागाकडून एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया… ग्लोबल … Read more

Anant Ambani Wedding: अंबानी यांच्या लग्नसोहळ्यामुळे मुंबईत 3 दिवस वाहतुकीत बदल ; काय असतील पर्यायी मार्ग ?

Anant Ambani Wedding: आज दिनांक 12 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती एन्कोर हेल्थकेअर सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्यासोबत होणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या भव्य अंबानी विवाह सोहळ्याच्या (Anant Ambani Wedding) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 12 ते … Read more

Mumbai News : मुंबईतील130 वर्षे जुन्या पुलाची होणार पुनर्बांधणी ; 18 महिने वाहतूक बंद

bellasis bridge Mumbai

Mumbai News : आपल्या देशावर ब्रिटिशांनी जेव्हा राज्य केले त्या काळात अनेक बांधकामे केली गेलीत . मोठमोठ्या वास्तूशिवाय रेल्वे मार्ग आणि पूल यांचाही यामध्ये समावेश आहे. अद्यापही राज्यातल्या काही भागांमध्ये या ब्रिटिशकालीन पुलांचा आणि वास्तूंचा वापर केला जातो. मुंबईतही असा एक ब्रीटीशकालीन पूल आहे ज्याचा वापर अद्यापही होत असून मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत याचे मोठे योगदान … Read more

Mumbai News : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणार; काही मिनिटात पूर्ण होणार प्रवास

Mumbai News :खरंतर मुंबई मधला प्रवास म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या आणि वेटिंग असा समज झाला आहे. मात्र सध्या मुंबईमध्ये वेगवेगळे रस्ते प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये कोस्टल रोड सह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. अशा अनेक प्रकल्पांचा समावेश यामध्ये आहे. ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय नागरिकांचा वेळही वाचणार आहे. अशातलाच … Read more

Mumbai Traffic : दक्षिण मुंबईतला प्रवास होणार सुकर; वाहतूक कोंडीतुन होणार सुटका

Mumbai Traffic

Mumbai Traffic : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनके मोठे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी मुंबईत अनेक रस्त्यांची कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दक्षिण मुंबईचा पूर्व फ्री वे ते ग्रँटरोड. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा साडेपाच किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग मुंबई … Read more