Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत होणार 156 रिक्त पदांची भरती; येथे करा अर्ज
Mumbai University Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांची मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई विद्यापीठ मुंबई (Mumbai University Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. … Read more