Pune Airport : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव ; मंत्री मोहोळ यांचा पुढाकार

Pune Airport : अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल्सचं उद्घाटन झालं असून या टर्मिनल ची सेवा आता सुरू झाली आहे. नवीन टर्मिनल सुरू होण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. याबरोबरच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे (Pune Airport)पाठवावा अशी … Read more

कराड विमानतळाबाबत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट; कधीपासून सुरु होणार??

Karad Airport Murlidhar Mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. गेल्या काही वर्षांपासून कराड विमानतळाचे (Karad Airport) काम रखडलं आहे. मात्र आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कराड विमानतळाबाबत मोठी माहिती दिली आहे. कराड विमानतळाचे उर्वरीत भूसंपादनाचे काम येत्या १०-१५ दिवसात पूर्ण होऊन एकदा का हे काम झाले … Read more

Pune News : काऊंटडाऊन सुरु ; पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलची मंत्री मोहोळ यांनी केली पाहणी

Pune News : येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१२) घेतला. यानंतर त्यांनी ” हे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे (Pune … Read more

Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर ! रविवार पासून सुरु होणार विमानतळावरील नवे टर्मिनल

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांना रविवारपासून म्हणजेच 14 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या टर्मिनल ची सेवा अनुभवायला मिळणार आहे. पुणे शहरातल्या (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल आता पूर्ण होत असून सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या X (आधीचे ट्विटर) … Read more

काँग्रेसला मोठा धक्का!! पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडून रवींद्र धंगेकरांचा पराभव

Mohol And Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष पुणे मतदारसंघाकडे लागून राहिले होते. कारण की, या मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar);यांना भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना आणि वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी जाहीर केले होती. अखेर आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा … Read more

उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसे आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. उद्या ठीक 6 वाजता राज ठाकरे यांचे पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा पार … Read more

रवींद्र धंगेकर Vs मुरलीधर मोहोळ; पुण्यात रंगणार हाय वोल्टेज लढत

Pune Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक म्हणजे पुणे हा मतदारसंघ (Pune Lok Sabha 2024) ओळखला जातो. उच्चशिक्षित लोकांचा मतदारसंघ म्हणूनही पुणे मतदारसंघ गणला जातो त्यामुळे राजकीय सत्ताकेंद्रात पुणे लोकसभा मतदारसंघाला महत्वाचे स्थान आहे. आत्तापर्यंत आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर काँग्रेस आणि भाजपचे आलटून पालटून वर्चस्व पाहायला मिळते. २०१९ च्या लोकसभा … Read more

Pune Lok Sabha 2024 : भाजप पुण्याचा बालेकिल्ला राखणार का ? मुरलीधर मोहोळ यांची नेमकी ताकद किती?

Pune Lok Sabha 2024 murlidhar mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदान एक.. खेळाडू चार.. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी, भाजपकडून इच्छुक असणारे सगळेच नेते, राजकारणात तेल लावलेले पहिलवान!, त्यामुळे गिरीश बापटानंतर पुण्याचा हा गड , कुणाच्या खांद्यावर सोपवायचा?, हा मोठा प्रश्न हाय कमांडला होता.. त्यात निष्ठावान, ब्राह्मण मतदार, जनसंपर्क आणि अजून बऱ्याच गोष्टी, पुण्यात उमेदवार देताना बघाव्या लागत असताना, अखेर भाजपने यावर तोडगा … Read more