आजपासून SBI ‘या’ लोकांच्या खात्यात 2,498 कोटी जमा करेल, आपणही आपले नाव तपासू शकता
नवी दिल्ली । फ्रँकलिन टेम्पलटन (Franklin Templeton) म्युच्युअल फंडाच्या बंद पडलेल्या सहा योजनांच्या गुंतवणूकदारांना पुढील हफ्त्यांतर्गत 2,489 कोटी रुपये आजपासून देण्यात येणार आहेत. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट (SBI MF) हे काम करेल. SBI MF ने यापूर्वीच गुंतवणूकदारांना 12,084 कोटी रुपये ट्रांसफर केले आहेत. 12 एप्रिल 2021 रोजी सुरू झालेल्या आठवड्यात या कंपनीने 2,962 कोटी रुपयांचे वितरण … Read more