MY-CGHS | केंद्राकडून MY-CGHS ॲप लॉन्च! आता आरोग्य योजनांच्या नोंदी होणार सहज उपलब्ध

MY-CGHS

MY-CGHS | आपले केंद्र सरकार हे नागरिकांच्या सुविधेसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. त्याचप्रमाणे प्रयोग करत असतात. ज्याचा नागरिकांना फायदा होत असतो. अशातच आता नागरिकांना आरोग्य योजनेची नोंदी सहज उपलब्ध व्हाव्यात. यासाठी केंद्र सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केले आहे. या ॲपचा नागरिकांना खूप फायदा होत आहे MYCGHS असे या ॲपचे नाव आहे. हे ॲप … Read more