नागपूरात धावणार भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक बस; तिकिटात मिळणार 30% सवलत

Electronic bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानातील प्रगती बघता आता इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अलीकडे रस्तावर इलेक्ट्रॉनच्या गाड्या धावताना दिसतात. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतामध्ये पहिली चार्जिंगवर चालणारी बस सुरु होणार असल्याची घोषणा केली. या बसमध्ये बसल्यानंतर विमानात बसल्यासारखा अनुभव येईल असे नितीन गडकरी म्हणाले. डिझेल बसपेक्षा कमी तिकीट असणारी इलेक्ट्रॉनिक बस … Read more

Shocking News : एका घरात होती.. 26 पिल्ले सापाची; भिलगाव कामठीतील घटनेनं खळबळ

Shocking News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking News) सोशल मीडियावर कायम विविध किस्से, गोष्टी, कथा आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच विषय हे डोक्याला मुंग्या आणणारे असतात. तर काही विषय खळबळजनक तर काही हादरा देणारे असतात. अशाच एका घटनेबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका घरात एक दोन नव्हे तर तब्बल २६ साप आढळल्याची घटना घडली असून … Read more

Nagpur Metro : नागपूर मेट्रोचा प्रवास आजपासून स्वस्त ; काय आहेत नवे तिकीट दर ?

Nagpur Metro

Nagpur Metro : रेल्वे खात्याने नुकतेच पॅसेंजर ट्रेनचे प्रवासी भाडे कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा दिला. आता मेट्रोच्या प्रवासी भाड्यातही घट करण्यात आली आहे. मात्र ही घट राष्ट्रीय पातळीवर नसून नागपूर मेट्रोकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी मेट्रो (Nagpur Metro) प्रवास अधिक सोयीस्कर होईल यात शंका नाही. नागपूर मेट्रोने प्रवासी भाडे कमी … Read more

Bill Gates : बिल गेट्स यांना डॉलीची भुरळ; नागपूरमध्ये चाखला डान्सिंग चहा, Video झाला तुफान व्हायरल

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bill Gates) सोशल मीडियावर अनेक रील स्टार लोकप्रिय ठरत आहेत. यांपैकी एक म्हणजे नागपूरचा ‘डॉली चायवाला’. डॉली त्याच्या डान्सिंग चहासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अनेक नागपूरकर आवर्जून डॉलीचा चहा पिण्यासाठी येत असतात. अशातच सोशल मीडियावर डॉलीचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आतापर्यंत डॉलीच्या टपरीवर अनेक लोक … Read more

Vande Bharat Express : पुणे आणि नागपुरला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस?? पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Pune Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Vande Bharat Express ही अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन ठरली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि आरामदायी होत आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यन्त तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना वंदे भारतला हिरवा … Read more

डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणजे नेमक काय? भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे असा ट्रॅक

Diamond Railway Crossing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे (Indian Railways) ही भारतीयांसाठी प्रवासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. स्वस्तात मस्त आणि आरामदायी प्रवास असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेला आपली पसंती देतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी असते. तसेच रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे ट्रॅक असतात. अनेक ट्रॅक एकमेकांना जोडतात, अनेक एकमेकांना क्रोस करतात. हे सर्व ट्रॅक ट्रेनच्या मार्गानुसार सेट केले जातात … Read more

सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने नागपूरमध्ये वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार” असे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले आहे. कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ” ही … Read more

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ एक्सप्रेसवे घडवणार नवी क्रांती; नागपूर- गोवा प्रवास अवघ्या 7 तासांत होणार

Shaktipeeth Expressway nagpur to goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Shaktipeeth Expressway) तयार करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास अवघ्या ७ तासांत होणार आहे. तसेच पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे. सध्या … Read more

नागपुरात लग्नाच्या वराडाचा भीषण अपघात! 6 जणांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका लग्नाच्या वराडाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी क्वॉलीस आणि ट्रकची धडक झाल्यामुळे हाच भीषण अपघात घडला आहे. या अपघाताच्या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एक … Read more

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? अजित पवारांनी दिले संकेत

pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मंगळवारी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा उचलून धरत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचक संकेत दिले. तसेच, विधानसभा निवडणुकीपूर्वीच जुन्या पेन्शनवर निर्णय होणार असल्याचे देखील सांगितले. … Read more