Top political personalities of the 2024 | 2024 मधील राजकारणातील ‘ही’ आहे प्रभावी नेत्यांची यादी; ठरले गेम चेंजर

Top political personalities of the 2024

Top political personalities of the 2024 | 2024 मध्ये देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये काही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या काही निर्णयामुळे तसेच काही वक्तव्यांमुळे देशाचे राजकारणाने चांगलीच उभारी घेतलेली आहे. नक्कीच सगळ्या नागरिकांना हे नेते आणि राजकारण लक्षात राहतील. आता आपण 2024 मधील देशातील अशा काही राजकीय व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेणार आहोत. … Read more

काय सांगता!! पंतप्रधान मोदींचं मंदिर उभारणाऱ्या पुणेकराचा भाजपला रामराम; कारणही सांगितलं

mayur mundhe modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर उभारल्यानं तीन वर्षांपूर्वी चर्चेत आलेले भाजपचे कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी आता भाजपलाच रामराम ठोकला आहे. नरेंद्र मोदींबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी मयूर मुंढेंनी हे मंदिर बांधेल होते, मात्र आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात माजी पदाधिकाऱ्यांचे अपमान होत असून, त्यांना बैठकांमध्ये बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांची मतं … Read more

PM मोदींचा मोठा विजय; जपान- रशियाला मागे टाकत भारत बनला आशियातील तिसरी महासत्ता

India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता भारत हा आशिया खंडात तिसरी महासत्ता बनलेला आहे. नुकताच एक अहवाल जाहीर झालेला आहे. आणि या अहवालात तसे सांगितले आहे की, ऑस्ट्रेलियन जाहीर केलेले एशिया पॉवर इंडेक्सच्या या क्रमवारीत भारत आता महत्त्वाच्या स्थानावर पोहोचलेला आहे. यानुसार अमेरिका आणि चीननंतर भारत हा … Read more

AI म्हणजे अमेरिकन इंडियन; मोदींनी सांगितला नवा अर्थ

Narendra Modi America (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजे अमेरिकन भारतीय असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हंटल, तसेच हेच AI संपूर्ण जगाची खरी पॉवर असल्याचे प्रतिपादन मोदींनी केलं. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे अनिवासी भारतीय समुदाय आणि भारतीयांना त्यांनी संबोधित केलं. , आपल्या भाषणात मोदी म्हणाले, मित्रांनो, जगासाठी AI … Read more

One Nation One Election : EVM मध्ये एकदाच घोटाळा करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन

sanjay raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये मोठा निर्णय घेत एक देश एक निवडणूक One (Nation One Election) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेत सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चौफेर टीका करत … Read more

PM Modi Gifts E-Auction | सुरु झाला PM मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; या वस्तूंचा असणार समावेश

PM Modi Gifts E-Auction

PM Modi Gifts E-Auction | आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजे 17 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. सामान्यतः आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी भेट वस्तू मिळतात. पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाढदिवसाची भेट वस्तू तसेच स्मृती चिन्ह भेटवस्तू म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ई लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असे त्यांनी सांगितलेले … Read more

चीनच्या मुद्द्यावरून खर्गेंचा मोदींवर गंभीर आरोप; देशासाठी घातक असल्याचे मत

Mallikarjun Kharge Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) गंभीर आरोप केला आहे. मोदींचे चीनवरील अपार प्रेम भारताच्या आर्थिक आणि भौगोलिक सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका आहे. गलवानमध्ये शहीद झालेल्या आपल्या २० शूर जवानांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून चीनला क्लीन चिट देण्यात आली आहे. मोदी सरकारने याआधीच … Read more

गडकरींच्या मनात पंतप्रधान होण्याची इच्छा, म्हणूनच थेट मोदींना इशारा?

Nitin Gadkari Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गडकरींना कोणी सल्ला दिला असेल तर त्यात चुकीचं काही वाटत नाही असं संजय राऊत … Read more

पंतप्रधानाच्या घरी नवीन सदस्याचे आगमन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक गोष्टींची माहिती ते सोशल मीडिया पोस्टमार्फत सगळ्यांना देत असतात. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट केली आहे. जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आजपर्यंत आपण नरेंद्र मोदी यांच्या प्राण्यांबद्दलची ओढ नेहमीच पाहिलेली आहे. मोदींच्या निवासस्थानातील बाग, झाडे, … Read more

Vande Metro : गुजरातला मिळणार देशातील पहिली Vande Metro; मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Vande Metro Gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन (Vande Metro) गुजरातला राज्याला मिळाली आहे. ही ट्रेन अहमदाबाद आणि भुज या दोन शहरादरम्यान धावेल. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्यावहिल्या वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनमुळे गुजरात मधील नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या वंदे मेट्रोचे टाईमटेबल आणि तिकीट … Read more