जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं खरं कारण समोर; रिपोर्टमध्ये नेमकं काय ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वर्षांपूर्वी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत , तसेच त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता. हि घटना तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ घडली होती. 8 डिसेंबर 2021 च्या या दुर्घटनेचा अहवाल आता संसदेत सादर केला आहे. संरक्षण विषयक स्थायी समितीने सादर … Read more

दिल्ली विमानतळाने इतिहास रचला ; 150 स्थळांना जोडणारे देशातील पहिले विमानतळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विमानतळाने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. थाई एअरएशिया एक्सने दिल्ली आणि बँकॉक-डॉन मुआंग (डीएमके) यांच्यात थेट विमानसेवा सुरू केली असून, यामुळे दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ जगभरातील 150 स्थळांना जोडणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीचा ठराव 12 डिसेंबर रोजी थेट उड्डाणांच्या उद्घाटनाच्या वेळी झाला . सध्या हे … Read more

Tirupati Laddu controversy : देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; कोर्टाने चंद्राबाबूंना झापलं

Tirupati Laddu controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपती मंदिरातील (Tirupati Laddu controversy) प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशाचे ऑइल असल्याच्या आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात हे सर्व घडत होते असा आरोप चंद्राबाबूंनी केला. याबाबत कोर्टात याचिका सुद्धा दाखल झाल्यानंतर आज याप्रकरणी सुनावणी पार … Read more

Balaji Prasad Controversy : बालाजीच्या लाडूत चरबीचा वापर कधीपासून?? पुजाऱ्यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Balaji Prasad Controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती बालाजीच्या प्रसादात (Balaji Prasad Controversy) प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. त्यानंतर टीडीपीच्या नेत्यांनी गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेला रिपोर्ट सुद्धा दाखवला. आता तर तिरुमला … Read more

Tirupati Balaji : तिरुपती मंदिराला तूप पुरवलंच नाही; अमूल कंपनीचे स्पष्टीकरण

Tirupati Balaji Amul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) लाडू प्रसादाची चर्चा सुरु आहे. बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. या वादात अमूल कंपनीचं नाव पुढे येत … Read more

Tirupati Balaji : बालाजीच्या प्रसादात फक्त जनावरांची चरबीच नव्हे तर…; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Tirupati Balaji prasad (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत होता असा थेट आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल होते. यानंतर याबाबत गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या रिपोर्टमधून आणखी … Read more

Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? नव्या आरोपाने खळबळ

Tirupati Balaji Prasad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुमाला पर्वतावर वसलेलं तिरुपती बालाजी मंदिर 9Tirupati Balaji) हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो करोड भक्त व्येंकटेश्वर बालाजीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. मात्र आता याच बालाजीच्या प्रसादावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर खळबळजनक आरोप … Read more

One Nation One Election : मोठी बातमी!! एक देश एक निवडणूक प्रस्ताव केंद्राकडून मंजूर

One Nation One Election

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. एक देश एक निवडणूक (One Nation One Election) या प्रस्तावाला मोदी यांच्या मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता … Read more

Ganpati Idol Theme Controversy : मुस्लीम-गणपती! सिकंदराबादमध्ये थीमवरून नव्या वादाला फोडणी?

Ganpati Idol Theme Controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती हा हिंदू धर्मियांचा आराध्य दैवत.. सर्वाचा लाडका बाप्पा… संकटे दूर करणारा हाच तो विघ्नहर्ता.. सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून यानें मंडळात मोठमोठे गणपती बाप्पा बसवण्यात आले आहेत. गणरायाला साजेशी अशी आरास करण्यात आली आहे. सर्व गणेश भक्तांमध्ये एकूण आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, हैद्राबाद येथील सिकंदराबादमधील गणपतीच्या … Read more

गडकरींच्या मनात पंतप्रधान होण्याची इच्छा, म्हणूनच थेट मोदींना इशारा?

Nitin Gadkari Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गडकरींना कोणी सल्ला दिला असेल तर त्यात चुकीचं काही वाटत नाही असं संजय राऊत … Read more