10 वीच्या विद्यार्थीनीची सुसाईड नोट लिहीत आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

10 th Standard Girl suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीला शिक्षकांनी कपाळावर टीकली लावल्यामुळे कानाखाली वाजवली आणि याच कारणाने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य म्हणजे या मुलीचे वय अवघे १७ वर्षीय असून तिने … Read more

आंबा खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Woman Death after eatting Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा सिजन संपला कि आंबे मिळेण कठिण होते. मात्र ज्यांना आंबा खायचाच आहे त्यांच्यासाठी कृत्रिमरित्या वेगवेगळ्या औषधांचा वापर करुन आंबे पिकवले जातात. पुढे हेच आंबे बाजारात देखील विक्रिसाठी आणले जातात. परंतु अनेकवेळा हे कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेले आंबे घातक ठरले जातात. अशीच एक घटना इंदौर याठिकाणी घडली आहे. इथे एका महिलेला आंबा … Read more

सासूने जावयाला पेट्रोल टाकून पेटवले; कुठे घडला धक्कादायक प्रकार?

Mother-in-law sets fire to son-in-law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे जावयाच्या प्रत्येक शब्दाला सर्वात जास्त महत्व दिले जाते. त्याचा मान ठेवणे हे मुलीची कुटुंबीयांचे कर्तव्यच असते. मात्र बिहारमधील वैशाली जिल्हात याच्या उलट एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका सासूनेच आपल्या जावयावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर पाटणा पीएमसीएचमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र याघटनेमुळे संपूर्ण … Read more

सहमतीने Sex करण्याचे वय 16 वर्षे ठेवा; अजब कारण देत कोर्टाची केंद्राला विनंती

MP High Court on Consensual Relationship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलगा आणि मुलगी यांच्यातील संमतीने संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याबाबत विचार करावा अशी विनंती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. आजच्या युगात इंटरनेटमुळे मुले लवकर तरुण होत आहेत असा अजब तर्क यावेळी न्यायालयाने लावला आहे. इंटरनेटमुळे सध्याची मुले लहान वयातच विकसित होत आहे आणि … Read more

ईदच्या दिवशी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देण्यास मनाई; कोणी काढला आदेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीकेने (BBMP), बकरी ईद म्हणून ओळखल्या जाणार्‍या ईद-अल-अधा या आगामी सणाच्या तयारीसाठी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली आहे. BBMP च्या या घोषणेनंतर रस्ते, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, उद्याने आणि प्रार्थनास्थळांच्या अंतर्गत आणि बाहेर प्राण्यांची कत्तल करता येणार नाही. BBMP … Read more

2 बसची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 10 ठार, 8 जखमी

Odisha Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशात रेल्वे अपघातानंतर आता बसचा भीषण अपघात घडला आहे. दोंन्ही बस समोरासमोर येऊन जोरदार धडक बसली. रात्री १ वाजता हा अपघात झाला असून यामध्ये आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना … Read more

पुन्हा एकदा रेल्वे अपघात!! 2 गाड्यांची एकमेकांना धडक; 12 डब्बे पलटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओडिशा येथील रेल्वे अपघाताची घटना अजूनही ताजी असताना आता पश्चिम बंगाल मध्ये अजून एक रेल्वेचा अपघात झाला आहे. यावेळी 2 मालगाड्यांची एकमेकांना धडक दिली. या अपघातात मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मालगाडीचा मोटरमन जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे अपघात आज पहाटे … Read more

पंतप्रधान मोदी मोठा मास्टरस्ट्रोक खेळणार; 2024 ची लोकसभा निवडणूक ‘या’ राज्यातून लढवणार?

narendra modi 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. देशभरातील भाजप नेते आपापल्या राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने मिशन 350 ही जाहीर केलं आहे. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2024 ची लोकसभा निवडणूक तामिळनाडूमधून लढणार आहेत अशा चर्चा सुरु आहे. … Read more

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमध्ये धडकणार; 74 हजार नागरिकांचे स्थलांतर, NDRF पथके तैनात

Cyclone Biparjoy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. आज सायंकाळी ४ नंतर हे चक्रीवादळ कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून आत्तापर्यंत 74000 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय. तसेच खबरदारी म्हणून NDRF ची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या … Read more

Dailyhunt आणि OneIndia ची दिल्ली पोलिसांना साथ; नागरिकांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय

dailyhunt one india delhi police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील नंबर 1 स्थानिक भाषा सामग्री शोध मंच डेलीहंट आणि वनइंडिया पोर्टलने दिल्ली पोलिसांसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी अखंड प्रवेशासह नागरिकांना सक्षम करणे हे या २ वर्षाच्या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या काळात, डेलीहंट आणि वनइंडिया दिल्ली पोलीस सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, मादक … Read more