बेरोजगारांना 10 ते 12 हजार रुपये देणार!! नव्या घोषणेनं तरुणाई खुश

unemployed prashant kishore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार (Election Strategist) आणि जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहार मधील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. बेरोजगार तरुणांना 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार देणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच प्रशांत किशोर यांनी केलेल्या या घोषणेची … Read more

Hathras Stampede : सत्संग मैदान बनलं ‘स्मशानभूमी’!!! चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू; जबाबदार कोण?

Hathras Stampede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये येथील भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत (Hathras Stampede) आत्तापर्यंत तब्बल ११६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं देशभरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. भोले बाबांच्या सत्संगासाठी अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी … Read more

राहुल गांधी स्वतःच दहशतवादी; रामदास आठवलेंच्या विधानाने नवा वाद??

rahul gandhi athwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात असं म्हणत काँग्रेस नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र यावेळी राहुल गांधी यांनी देशभरातील हिंदूंचा अपमान केला असं म्हणत भाजपने हा मुद्दा उचलून धरला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्या विधानावरून माफी मागावी … Read more

New Criminal Laws : आजपासून देशभरात लागू होणार 3 नवे फौजदारी कायदे! पहा काय परिणाम होणार?

New Criminal Laws

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत (New Criminal Laws) आहेत. ब्रिटिश कालीन भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशात लागू होतील. डिसेंबर २०२३ मध्ये कायदे संसदेत मंजूर करण्यात … Read more

असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांचे राष्ट्रपतींना पत्र

asaduddin owaisi navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण … Read more

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात दाखल

L K Advani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी … Read more

घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

rahul gandhi naredra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. … Read more

Air India च्या जेवणात सापडलं ब्लेड; कंपनीने मान्य केली चूक

Air India Meal Blade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Air India च्या जेवणात प्रवाशाला चक्क ब्लेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूहुन सॅन फ्रान्सिस्कोला प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात हा प्रकार घडला. यानंतर कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी याबाबत कंपनीची बाजू मांडत सांगितलं की ही वस्तू त्यांच्या केटरिंग … Read more

Uttarakhand Mini Bus Accident : धक्कादायक!! भाविकांची बस नदीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Uttarakhand Mini Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघाताची घटना (Uttarakhand Mini Bus Accident) घडली आहे. बद्रीनाथ महामार्गावर एक मिनी बस अलकनंदा नदीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे भाविक चारधाम तीर्थयात्रा संपवून ऋषिकेशला परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या मिनी बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे जखमी आहेत. मृतांचा … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 5 खासदारांना मंत्रीपदासाठी फोन; पहा कोणाकोणाची वर्णी लागली??

modi phone call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA ला २९१ जागांसह बहुमत मिळाल असं नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची वर्णी लागली असून सकाळपासूनच पंतप्रधान कार्यालयातून खासदारांचे फोन खणखणत आहेत. यामध्ये भाजपसह शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश असून आरपीआयचे रामदास आठवले यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे. भाजपकडून … Read more