राहुल गांधींनी कबूल केली काँग्रेसची ‘ती’ चूक; नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून अजून मतदानाचे ४ टप्पे बाकी आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाची (Congress) एक चूक मान्य केली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागेल तसेच काही धोरणात बदल करावे लागतील असं राहुल गांधी … Read more

नवनीत राणांचे थेट ओवेसीला आव्हान, म्हणाल्या तुला 15 सेकंद बास…

navneet rana asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. नवनीत राणा हे कट्टर हिंदुत्व वादासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांची अनेक भाषणे आणि वक्तव्ये चर्चेत आली होती, आता त्यांनी थेट हैद्राबादला जाऊन ओवैसी बंधूना खुलं आव्हान दिले आहे. 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने (Akbaruddin Owaisi) म्हंटल होत कि 15 मिनिटासाठी … Read more

Sam Pitroda: दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात तर ईशान्य भारतीय चिनी दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने नवा वाद?

Sam Pitroda

Sam Pitroda: इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण भारतीय आफ्रिकन तर ईशान्य भागातील लोक चिनी दिसतात , पण आम्ही सगळ्यांच्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करतो. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. असं त्यांनी म्हंटल आहे. भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र … Read more

नागपूर, जयपूर, गोवा विमानतळासह देशातील अनेक विमानतळे बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी

_Blast Threat At Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देशातील जयपूर, नागपूर, गोवा विमानतळावर बॉम्बस्फोटने (Bomb Blast Threat At Airport) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल द्वारे हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे तसेच या … Read more

मोदीजी, सर्वात जास्त कंडोम तर मुस्लिम लोक वापरतात; ओवैसींचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर टीका केली होती. मोदींच्या या टीकेला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात असं … Read more

खासगी बस 100 फूट खोल दरीत कोसळली; प्रवाशांची आरडाओरड, 25 जण जखमी

indore akola bus accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात आज सकासकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बसचा (Bus Accident) अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बसचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा … Read more

MDH, एव्हरेस्ट मसाल्यात असे कोणते केमिकल सापडले ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो??

MDH Everest Masala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अन्न नियामक, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने राज्यांना गुणवत्ता तपासणीसाठी विविध मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची विनंती केली आहे. कर्करोगास कारणीभूत असलेल्या इथिलीन ऑक्साईडच्या शोधामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी भारतातील टॉपचे मसाला ब्रँड – MDH आणि एव्हरेस्ट मधील अनेक उत्पादने परत मागवल्यानंतर हे सर्व सुरु झालं. … Read more

INDIA आघाडी नेमकी कुठे अडकली? भाजपने असा केला चेकमेट

india vs nda

केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. Indian National Developmental Inclusive Alliance असं या आघाडीचे नाव …. राहुल गांधी, लालू यादव, नितिंशकुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, एमके स्टालिन, अरविंद केजरीवाल , फारूक अब्दुल्ला, अखिलेश यादव यांसारख्या देशातील अनेक वर्षाचे राजकारण कोळून प्यायलेले आणि एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनी एकत्र … Read more

मतदान केंद्रावर गोळीबार; नागरिकांमध्ये मोठी घबराट (Video)

Firing at voting booth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. लोकांमध्ये मतदानासाठी नवा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र त्याच दरम्यान, यंदाच्या निवडणुकीला गालबोट लागणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये मतदान … Read more

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांचा समावेश

Lok Sabha Election 2024 voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.हे १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख … Read more