अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम; राऊतांचा नितीशकुमार -भाजपला टोला

sanjay raut nitishkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish kumar)यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आज संध्याकाळी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा शपथविधी घेणार आहेत. नितीशकुमार यांनी अचानक बदललेल्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नितीशकुमार यांच्यासहित भाजपवर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचे मानसिक स्वस्थ बिघडलं आहे, अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये … Read more

मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही; नितीशकुमारांचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज नवा भूकंप घडण्याची शक्यता असून मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी सरकार आहे मात्र नितीशकुमार राजीनामा देऊन भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. नितीशकुमार दुपारी भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करतील. मात्र एकेकाळी याच नितीशकुमारांनी दावा केला होता कि … Read more

RJD Vs JDU : बिहारमध्ये राजकीय भूकंप?? लालूंच्या मुलीच्या ‘त्या’ 3 ट्विटची देशभर चर्चा

Rohini Acharya Tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि आम आदमी (AAP) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. त्यातच आता बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुन्हा भाजपसोबत जुळवून घेणार असल्याच्या बातम्या पसरत असतानाच आता लालूप्रसाद यादव यांची मुलगी … Read more

Republic Day 2024 : कर्तव्यपथावरील संचलन सोहळ्यात ‘या’ राज्यांची झलक दिसणार; महाराष्ट्राच्या चित्ररथात काय असणार?

Republic Day 2024 Maharashtra Chitrarath

Republic Day 2024 : उद्या म्हणजेच २६ जानेवारीला भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात एक नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर संचलन पाहायला मिळत. यंदाही पार बदलणाऱ्या झलकांविषयी माहिती समोर आली आहे, त्यानुसार एकूण ३० झलक कर्तव्य पथावर पाहायला … Read more

Ram Mandir : रामाला धोबी देखील प्रश्न विचारू शकत होता, आज राम भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधानाला कोण प्रश्न विचारू शकतंय?

Ram Mandir Narendra Modi

विचार तर कराल । मृदगंधा दीक्षितRam Mandir | एक सश्रद्ध हिंदू म्हणून आणि स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून ‘बाबरी मस्चीद पाडणं’ आणि ‘आज राम मंदिरामधला (Ram Mandir) सरकारचा सहभाग’ हे दोन्ही मला पटलेलं नाही. सामान्य माणसं आज जो उत्सव साजरा करत आहेत तो ठीक आहे. माणसांना उत्सवांची गरज आणि हौस असते. पण सरकारच्या जबाबदाऱ्या याहून मोठ्या … Read more

Ayodhya Masjid : राम मंदिर उभारलं, मग मशीद का रखडली??

Ayodhya Masjid Work

Ayodhya Masjid। आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे . कारण आज अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) पार पडणार आहे. देशभरातून ८००० पेक्षा अधिक दिग्गजांसह लाखो रामभक्त या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले असुंन भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी चांगलीच सजली आहे. परंतु एकीकडे अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं असलं तरी … Read more

Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अडवाणी उपस्थित राहणार नाहीत; समोर आलं हे कारण

Ram Mandir Inauguration Advani

Ram Mandir Inauguration । आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असून संपूर्ण देशातून ८००० हुन अधिक दिग्गज अयोध्येत दाखल झाले आहेत. तसेच लाखो सर्वसामान्य रामभक्त अयोध्येला गेले आहेत. मात्र भाजपचे जेष्ठ नेते आणि ज्यांनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली ते लालकृष्ण अडवाणी … Read more

रामलल्लांच्या मूर्तीचा ‘तो’ व्हायरल फोटो खोटा?? मुख्य पुजाऱ्यांनी केली चौकशीची मागणी

Ram Murthi Ayodha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ तारखेला अयोध्या येथे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात मोठं आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर उदघाटनाला देशातून ८००० हुन अधिक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वच रामभक्त २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वीच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल (Ram Murti Viral Photo) झाला. … Read more

22 जानेवारीनंतर देशात कलयुग; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

kalyug after 22 jan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार असून संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपनेही राम मंदिराचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून या उदघाटन सोहळ्याला देशभरातील ७ हजार मान्यवरांना निमंत्रण पाठवलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका … Read more

गरिबांना मिळणार 2 लाख रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

2 lakh poor peoples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांनी राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील गरीब नागरिकांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणण्यात आला, त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानुसार आता बिहार मधील 94 लाख 33 हजार 312 गरीब कुटुंबांना प्रत्येकी … Read more