Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळणार FD पेक्षा जास्त व्याज! पंतप्रधान मोदी देखील करतात गुंतवणूक

Post Office Scheme

Post Office Scheme | भविष्याचा विचार करून अनेक लोक आत्ताच गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक करण्यासाठी बाजारांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहे. परंतु बाजारामध्ये गुंतवणूक करताना त्यात जोखीम देखील घ्यावे लागते. परंतु बँकेमध्ये FD करणे हे अत्यंत सुरक्षित असते. अलीकडेच आता बँकांनी एफडीवर ग्राहकांना चांगले व्याजदर देण्यास सुरुवात देखील केलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे बँकेच्या एफडीकडे जास्त आकर्षण … Read more