RBI कडून सामान्य माणसाला दिलासा -आता सोन्याच्या दागिन्यांवर मिळेल अधिक कर्ज; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सोन्याच्या दागिन्यांवरील कर्जाचे मूल्य वाढवून सामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे. आता 90 % पर्यंत कर्ज उपलब्ध होईल. आतापर्यंत सोन्याच्या एकूण मूल्यांपैकी केवळ 75 टक्केच कर्ज उपलब्ध असायचे. ज्या बँकेत किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये आपण सोन्याच्या कर्जासाठी अर्ज करता ते पहिले आपल्या सोन्याची गुणवत्ता तपासतात. कर्जाची … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more

बँकांनी स्वस्त केले गोल्ड लोन; Gold Loan ला प्रोत्साहन देण्यामागे बँकांची ‘हि’ आहे रणनीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलेला आहे. मग ते छोटे शेतकरी असोत किंवा व्यायसायिक, प्रत्येकाचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केलेली आहे, त्यांना पिकाची किंमतही मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत दुसरे कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. तर देशातील बरेच शेतकरी हे … Read more

Paytm ची युजर्सला खास भेट; १ लाखाची खरेदी करा आणि पुढच्या महिण्यात पैसे भरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पेटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अलीकडेच कंपनीने आपली पोस्टपेड सेवा (पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस) वाढविली आहे. आता या सेवेमध्ये आपण आपल्या शेजारच्या जनरल स्टोअर तसेच इतर रिटेल चेन वरून रिलायन्स फ्रेश, हळदीराम, अपोलो फार्मसी, टाटा क्रोमा, शॉपर्स स्टॉप वरून वस्तूंची खरेदीकरून एका महिन्यासाठी … Read more