BCCI आणि संघ मालकांच्या बैठकीत शाहरुख खान -नेस वाडियामध्ये खडाजंगी; पहा काय होता मुद्दा?

Shahrukh Khan Ness Wadia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 च्या पार्श्वभूमीवर मुंबईत BCCI आणि IPL संघ मालकांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मेगा लिलाव आणि प्लेअर रिटेंशनचं प्रमाण याबाबत चर्चा झाली. मात्र याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्या वादावादी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आयपीएल … Read more