SBI लाइफचा चौथा तिमाही नफा 532 कोटी, गोदरेज प्रॉपर्टीला 191 कोटींचा तोटा
नवी दिल्ली । मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीला 532 कोटी रुपयांचा नफा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत हे जवळजवळ स्थिर राहिले. या खाजगी क्षेत्रातील जीवन विमा कंपनीने वर्षभरापूर्वी सन 2019-20 च्या याच तिमाहीत 531 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचा निव्वळ नफा 2020- 21 या संपूर्ण आर्थिक वर्षात दोन टक्क्यांनी वाढून 1,456 … Read more