Realme : लवकरच लॉन्च होणार Realme GT Neo 6 SE; पहा काय असतील फीचर्स ?

Realme : जगभरात त्याच्या उत्तम स्मार्टफोन्ससाठी ओळखला जातो. कंपनी बाजारात नवनवीन मॉडेलस आणत असते. सध्या कंपनी नवीन फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याचे नाव आहे Realme GT Neo 6 SE हा फोन लवकरच चीनमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कसा असेल हा फोन चीनी स्मार्टफोन (Realme) निर्मात्याने चीनी मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo द्वारे हँडसेट … Read more