New TVS Jupiter : TVS ज्युपिटर नव्या अवतारात लाँच; Activa ला देणार टक्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी TVS ची ज्युपिटर स्कुटर बाजारात चांगलीच लोकप्रिय असते. तुम्हाला प्रत्येक शहरात किंवा अगदी गावखेड्यात TVS ज्युपिटर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. आता कंपनीने आपली हीच ज्युपिटर (New TVS Jupiter) नव्या अवतारात लाँच केली आहे. TVS ने जवळपास १० वर्षानंतर ज्युपिटर अपडेटेड मॉडेल यामध्ये आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना तिच्या या … Read more