सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ! जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याने ४६२०० चा आकडा पार केला.सराफा बाजारात हि पाचवी वेळ आहे जिथे सोन्याची किंमत ही ४६,००० वर पोहोचली आहे.गुरुवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याची किंमत हि १८० रुपयांनी वाढून ४६२६५ रुपयांवर पोहोचली.ती वस्तू व सेवा कर (जीएसटी) दराच्या अधीन नव्हती.बुधवारी सोन्याचे दर हे १० ग्रॅम ४६०८५ रुपयांवर पोहोचले तर … Read more

न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात ७७९ जणांचा मृत्यू, कोरोना बळींची संख्या ६२६८ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूमुळे ७७९ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अमेरिकेत आतापर्यंत एका दिवसात या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. तथापि राज्यपाल अँड्र्यू कुओमो म्हणाले की सध्याला हा साथीचा रोग स्थिर आहे असे दिसते. कुओमो म्हणाले की, गेल्या २४ तासांत ७७९ लोकांचा मृत्यू झाला असून न्यूयॉर्क राज्यातील कोविड -१९ मधील एकूण … Read more

न्यूयॉर्क शहरात मृतांची संख्या ३२०० पार, स्पेनमध्ये एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यूयॉर्क शहरात मरण पावलेल्या लोकांची संख्या मंगळवारी ३;२०० पेक्षा जास्त झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/ ११ च्या हल्ल्यात ठार झालेल्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनही आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत, बहुधा जगातील हज पहिला मोठा नेता आहे,जो या विषाणूचा बळी ठरला आहे. जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

इलॉन मस्क जगभरात देणार मोफत व्हेंटिलेटर्स पण ठेवली ‘ही’अट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला वेगाने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे. टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील भागांमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास आम्ही तयार … Read more

अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसात ८८४ मृत्यू!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग जगभर पसरत आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोविड -१९ संसर्गामुळे ८८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे की देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका दिवसात होणाऱ्या मृत्यूची ही सर्वात मोठी नोंद आहे. अमेरिकेत, कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यूची संख्या वाढून ४,०५५ झाली आहे, तर आतापर्यंत … Read more

कोरोनामुळे अमेरिकेची अवस्था बिघडली, ट्रम्प यांनी दिली चेतावणी म्हणाले,”दोन आठवडे खूप वेदनादायक असतील”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक महासत्ता असलेला अमेरिका कोरोनामुळे झगडत आहे. अमेरिकेत, कोरोना विषाणूची लागण आणि मृत्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.कोरोना विषाणूच्या बाबतीत अमेरिकेची परिस्थिती चीनपेक्षा वाईट बनली आहे.चीनपेक्षा अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे जास्त मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना येथे मृतांची संख्या८६५ वर पोहचली. त्याचवेळी या विषाणूमुळे अमेरिकेत ३४१५ लोक मरण पावले … Read more

अबब! अमेरिकेत कोरोनाचे ७० हजारहून अधिक रुग्ण, १००० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ७० हजारांवर गेली आहे, तर या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा एक हजारापेक्षा जास्त झाला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजीनियरिंगने (सीएसएसई) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी दुपारी १.४५ पर्यंत कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या आतापर्यंत ७५,२३३ आहे. आतापर्यंत १,०७० … Read more

स्पेनच्या उपपंतप्रधानांही कोरोनाची लागण,गेल्या २४ तासांत ७३८ लोकांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाचा स्पेनमध्ये विनाशकारी हल्ला सुरूच आहे. स्पेनचे उपपंतप्रधान कारमेन कॅल्वो यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.त्या कोरोनाच्या चाचणीत सकारात्मक आढळून आल्या आहेत. स्पॅनिश सरकारने दिलेल्या निवेदनानुसार कॅल्व्हो यांची पहिली चाचणी मंगळवारी घेण्यात आली, जी नकारात्मक आली. यानंतर आज (बुधवार) आणखी एक चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये त्या कोरोनाला पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.कॅल्वो … Read more