Stock Market: वीकली एक्सपायरीच्या वेळी बाजारात खरेदी, सेन्सेक्सने पुन्हा 50 हजाराला मागे टाकले, निफ्टीमध्येही तेजी
नवी दिल्ली । वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) चांगली खरेदी झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 520.68 अंकांनी वधारला आणि 50,029.83 च्या पातळीवर बंद झाला. आज अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्सने 50 हजारांची पातळी ओलांडली आहे. त्याशिवाय निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 176.65 अंकांच्या वाढीसह 14,867.35 च्या पातळीवर बंद झाला आहे. घसरण झालेले 4 … Read more