Market update : सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त तर निफ्टी 15,600 अंकांनी खाली
मुंबई । आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू झाली. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह 51,780 च्या आसपास ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर निफ्टी 15,600 च्या पातळी खाली आहे. जागतिक कारणांमुळे सोमवारी बाजार कमकुवत झाला. SGX NIFTY 150 अंक खाली आठवड्याच्या पहिल्या दिवशी जागतिक संकेत कमजोर दिसतात. SGX NIFTY 15600 च्या खाली … Read more