Share Market: सेन्सेक्स-निफ्टी वधारला, टाटा स्टील आणि विप्रोमध्ये आली तेजी
मुंबई । मागील दिवसाच्या तेजीनंतर, आज, आठवड्याच्या तिसर्या व्यापार दिवशी, शेअर बाजाराची (Share Market Upadte) सुरुवात सकारात्मक राहिली. बीएसईचा सेन्सेक्स जागतिक बाजारपेठेतील मिश्र संकेतांच्या दरम्यान आज 40 अंक किंवा 0.08 टक्क्यांनी वाढून 49,438 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीदेखील 12 अंकांच्या म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 14,533 च्या पातळीवर ट्रेड करताना दिसला. या अगोदर प्री-ओपनिंग सेशनमध्येही तेजी … Read more