Stock Market – सेन्सेक्स 286 अंकांनी घसरून 59,126 वर बंद झाला तर निफ्टी देखील घसरला
नवी दिल्ली । शेअर बाजार आज घसरणीवर बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स 286.91 अंकांनी घसरून 59,126.36 वर बंद झाला तर एनएसईचा निफ्टी 93.15 अंक किंवा 0.53 टक्क्यांनी घसरून 17,618.15 वर बंद झाला. रेड्डी शेअर्स खाली आला आहेत. दुसरीकडे, पॉवर ग्रीड, एशियन पेंट, एक्सिस बँक, बजाज ऑटो, एसबीआय, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, टेक … Read more