Stock Market: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Sensex 52,299 आणि Nifty 15,742 वर उघडले
नवी दिल्ली । मंगळवारी शेअर बाजाराला सुरुवात झाली. BSE Sensex, 98.42 अंकांनी खाली 52,230.09 वर ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर NSE Nifty 9.25 अंकांच्या घसरणीसह 15,742.40 वर ट्रेड करीत आहे. BSE वर आज सुरू झालेल्या व्यापारात टेक महिंद्रा, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक, टीसीएस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, टायटन, एलटी, पॉवर ग्रिड आणि बजाज ऑटो यांचे … Read more