JEE परिक्षेत शेतकऱ्याच्या मुलाने मारली बाजी; विदर्भातील निलकृष्ण गजरे देशात टॉपर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर जेईई मेन्स परीक्षेचा (JEE Main Exam 2024) सत्र दोनचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालासह टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदा विदर्भातील निलकृष्ण गजरे (Nilkrishna Gajare) या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. नीलचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यामुळे आज देशातील चहूबाजूंनी नीलवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव … Read more