COVID-19 Vaccine: “कोरोना लस सध्या बाजारात विकली जाणार नाही”- नीति आयोग
नवी दिल्ली । कोरोना (COVID-19 epidemic) साथीसाठी देशातील लसीकरण कार्यक्रम (Vaccination program) 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठीच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. हा लसीकरण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नीति आयोग (NITI Aayog) ने बुधवारी हे स्पष्ट केले आहे की, आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या या लसींना बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही. … Read more