मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, खुद्द नितीन गडकरी यांनी दिली माहिती

nitin gadakri

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. त्यातही वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि रस्ते उत्तम करणे यामध्ये देखील नितीन गडकरी यांचे प्लॅन गेम चेंजर ठरलेत यात शंका नाही. आता राज्याची राजधानी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसंच इतरही काही प्रकल्प … Read more

नागपूरात धावणार भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक बस; तिकिटात मिळणार 30% सवलत

Electronic bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानातील प्रगती बघता आता इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अलीकडे रस्तावर इलेक्ट्रॉनच्या गाड्या धावताना दिसतात. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतामध्ये पहिली चार्जिंगवर चालणारी बस सुरु होणार असल्याची घोषणा केली. या बसमध्ये बसल्यानंतर विमानात बसल्यासारखा अनुभव येईल असे नितीन गडकरी म्हणाले. डिझेल बसपेक्षा कमी तिकीट असणारी इलेक्ट्रॉनिक बस … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केवळ 2 तासांत ! कधीपासून रस्ते कामांना सुरुवात ?

देशभरात मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रस्त्यांची मोठी महत्वाची भूमिका आहे. परिणामी उद्योग व्यापाराला चालना मिळणार आहे. राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून पुणे शहराचं नाव घेतलं जातं. आता पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. याच्या अंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग केवळ दोन … Read more

काय सांगता ! इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी ?गडकरींनी सांगितला प्लॅन

ev bus pune

पुण्यातील रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरींनी यांनी इलेकट्रीक बस प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘जसं एअर होस्टेस असतं, तसं बस होस्टेस असणार आहे’. या कार्यक्रमादरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, “मुरलीधरजी मी आता नवा प्रोजेक्ट करतोय. टाटा कंपनीचं मी झेकोस्लोव्हिया येथे स्कोडा कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करुन दिलय.18 ते 40 मीटरची ही बस … Read more

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे करताना माझी चूकच झाली; गडकरी असं का म्हणाले?

महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग म्हणजे मुंबई – पुणे एक्सप्रेसवे. नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते तेव्हा या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गाचे लोकार्पण २००२ मध्ये करण्यात आले होते. आता हा महामार्ग खूप महत्वाचा मार्ग बनला असून या मार्गावर मोठी वाहतूक होते. हा महामार्ग सध्या वाहतूक कोंडी मुळे चर्चेत आला … Read more

Expressway : अटल सेतूवरून थेट बंगळुरू गाठता येणार ; गडकरींनी सांगितला नव्या महामार्गाचा प्लॅन

Expressway : देशभरात रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राज्यातील दोन महत्वाची शहरं पुणे आणि मुंबई या शहरांना राज्यातील इतर शहरांशी जोडण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. सध्या या दोन्ही मोठ्या शहरांच्या दृष्टीने पुणे -मुंबई एक्सप्रेसवे आणि पुणे -बंगळुरू हायवे हे दोन्ही मार्ग अतिशय महत्वाचे … Read more

गडकरींच्या मनात पंतप्रधान होण्याची इच्छा, म्हणूनच थेट मोदींना इशारा?

Nitin Gadkari Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गडकरींना कोणी सल्ला दिला असेल तर त्यात चुकीचं काही वाटत नाही असं संजय राऊत … Read more

देशात लोकशाही टिकवायची असेल तर… ; गडकरींच्या पंतप्रधानपदाच्या ऑफरवर राऊत स्पष्ठच बोलले

Sanjay Raut Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी ती ऑफर नाकारली असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारला असता गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात काय … Read more

Nitin Gadkari : विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती; गडकरींचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) संपूर्ण देशात आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर देशभरात ठसा उमटवणाऱ्या गडकरींचे सर्वच राजकीय पक्षासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे नितीन गडकरी सुद्धा भारताचे पंतप्रधान होऊ शकतात असं नेहमीच बोललं जात. त्यातच आता गडकरींनी एका कार्यक्रमांत बोलताना मोठा खुलासा केला आहे. २०२४ चाय लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी … Read more

… तर शिवरायांचा पुतळा पडला नसता; गडकरींनी सांगितली ती चूक

nitin gadkari shivaji maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्ट्राचार झाला असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला असा अजब तर्क मांडला. यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री … Read more