नॉमिनी नसेल आणि खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या सविस्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण जेव्हा कोणतेही आर्थिक व्यवहार करतो, म्हणजे एखादे बँक खाते उघडायचे असेल, डिमॅट खाते उघडायचं असेल किंवा इतर कोणतेही आर्थिक गुंतवणूक करताना नवीन खाते उघडायचे असेल, तर त्यासाठी नॉमिनी (Nominee) खूप गरजेचा असतो. अगदी तुम्ही साधे बँकेत सेविंग अकाउंट जरी उघडायला गेलात, तरी बँकेचे कर्मचारी तुम्हाला नॉमिनीचे नाव लिहिण्यास सांगतात. नॉमिनीचे … Read more