खवय्यांसाठी खुशखबर! जेवणाची थाळी झाली स्वस्त; व्हेज की नॉन व्हेज? लगेच जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एखाद्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर गेल्यानंतर खवय्यांचे लक्ष असते ते म्हणजे तिथे मिळणाऱ्या जेवणाच्या थाळीवर. अशा सर्व खवय्यांसाठीच एक आनंदाची बातमी आली आहे. जानेवारी महिन्यापासून जेवणाची थाळी स्वस्त झाली आहे. बुधवारी क्रेडिट रेटिंग एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारीमध्ये सर्वसामान्यांसाठी व्हेज खायची किंमत 28 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. व्हेज थाळी झाली स्वस्त (Veg Thali) … Read more