SBI पुढील महिन्यात करणार ‘या’ खात्यांचा लिलाव, आपले खाते त्यामध्ये आहे की नाही ते तपासा
नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेच्या सूचनेनुसार SBI पुढील महिन्यात दोन नॉन-परफॉर्मिंग खाती (नॉन परफॉर्मिग एसेट्स, NPA) चा लिलाव करेल. या लिलावातून बँक 313 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम जमा करेल. हा लिलाव ऑनलाईन घेण्यात येईल. 6 ऑगस्ट रोजी हा ई-लिलाव होणार … Read more