NPS खातेधारकांना ‘या’ पेन्शन फंड योजनांमधून मिळाला बंपर रिटर्न
नवी दिल्ली । नॅशनल पेन्शन सिटीम (NPS) खातेधारकांना गेल्या पाच वर्षांत अनेक पेन्शन फंड योजनांमधून बंपर रिटर्न मिळाला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत, या योजनांनी 18 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे, तर पाच योजनांनी 16 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिले आहे. NPS अंतर्गत, ग्राहक दोन प्रकारची खाती उघडू शकतो, टियर 1 आणि टियर 2. या खात्यांमधील मासिक … Read more