तुमच्याकडे PPF, NPS किंवा सुकन्या खाते असल्यास 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम
नवी दिल्ली । बचत आणि गुंतवणुकीसाठी, जर तुम्ही PPF, NPS किंवा सुकन्या समृद्धी सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला 31 मार्चपूर्वी या खात्यांमध्ये किमान गुंतवणूक करणे आवश्यक आहे. वास्तविक, चालू आर्थिक वर्षासाठीटॅक्स मध्ये सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा हा शेवटचा आठवडा आहे. तुम्हाला PPF, NPS आणि सुकन्या सारख्या खात्यांमध्ये … Read more