जर तुम्हाला देखील NPS मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठीचे नियम आणि अटी काय आहेत ते जाणून घ्या
नवी दिल्ली । पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने पेन्शन सिस्टीम अर्थात NPS संदर्भात मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने NPS अधिक आकर्षक बनवले आहे. 65 वर्षांवरील लोकांना जोडण्यासाठी नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. नवीन नियमानुसार, आता NPS चे ठेवीदार पेन्शन फंडाच्या 50 टक्के रक्कम इक्विटी … Read more