आता NPS मध्ये गुंतवणूक करणे होणार सोपे, ई-केवायसी ला मिळाली मान्यता
नवी दिल्ली । पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणास (Pension Fund Regulatory and Development Authority) महसूल विभागाकडून राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) आणि अटल पेन्शन योजनेच्या (Atal Pension Yojana) ग्राहकांसाठी ई-केवायसी सर्विसेजसाठी मान्यता मिळाली आहे. ई-केवायसी द्वारे अकाउंट उघडण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल. महसूल विभागाने ई-केवायसीला दिली मान्यता पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने निवेदनात … Read more