PPF, NSC, SCSS मध्ये पैसे गुंतवले असतील तर यावर आपल्याला किती व्याज मिळेल हे जाणून घ्या
नवी दिल्ली । आपण जर केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनेत गुंतवणूक केली असेल तर पुढील तिमाहीत तुम्हाला किती व्याज मिळेल हे जाणून घेणे महत्वाचे आहे. 2020-21 अर्थात आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च या कालावधीत सरकारने पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवरचे व्याज दर जारी केले आहेत. 30 डिसेंबर रोजी सरकारने जारी केलेल्या आदेशात … Read more