Stock Market : सेन्सेक्स पहिल्यांदाच 58 हजारांवर उघडला तर निफ्टीने 17,307 चा आकडा पार केला
नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगचा दिवशी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. 58 हजारांचा आकडा पार करून सेन्सेक्स उघडला. बीएसईचा सेन्सेक्स सेन्सेक्स 198.07 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.34%ने 58,050.61 वर उघडला. त्याच वेळी, निफ्टी (NSE निफ्टी) 73.35 अंकांच्या वाढीसह 17,307.50 वर उघडला म्हणजेच 0.43%. आयशर मोटर, टायटन, ओएनजीसी, कोटक बँक, हिरो मोटो कॉर्पचे शेअर्स आज एनएसई … Read more