पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर! आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil ने बुधवारीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक वेळा कमी झाल्या आहेत. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे क्रूड ऑईलच्या किंमतींमध्ये झालेली घट. जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत … Read more

सर्वसामान्यांना दिलासा ! आज पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. सोमवारी पेट्रोलच्या दरात 13 ते 14 पैशांची घट झाली. त्याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 14 ते 16 पैशांची घट झाली आहे. यापूर्वी एक दिवस आधी रविवारीही त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. गेल्या आठवड्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा … Read more

सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, आपल्या शहरातील किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात 14 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैशांची कपात केली. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर … Read more

आता सहज उघडता येईल पेट्रोल पंप, मोदी सरकारने बदलले पेट्रोल, डिझेल विकण्याचे नियम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पेट्रोल आणि डिझेल च्या मार्केटिंग मध्ये खाजगी क्षेत्राची गुंतवणूक वाढविण्यासाठी मोदी सरकारने नैसर्गिक तेलाच्या मार्केटिंगमधील दिशानिर्देश सोपे केले आहेत. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयानुसार, पेट्रोल आणि डिझेल यांच्या रिटेल ऑथोरायझेशन साठी एका फर्मला कमीतकमी १०० रिटेल आउटलेट्स उघडावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना किमान नेटवर्थ २५० कोटी रुपये असणे गरजेचे असणार आहे. आणि ज्या फर्म रिटेल … Read more