लवकरच लॉन्च होऊ शकतो OnePlus 13R; कोणते असतील फीचर्स ? जाणून घ्या

one plus 13R

OnePlus 13R म्हणजेच OnePlus 12R चे अपग्रेड कंपनी लवकरच लॉन्च करू शकते. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसला आहे. कंपनीने आधीच चीनमध्ये फ्लॅगशिप OnePlus 13 सादर केला आहे आणि येत्या काही महिन्यांत हँडसेट जागतिक बाजारपेठेत येण्याची अपेक्षा आहे. हा फोन कंपनीच्या हाय-एंड स्मार्टफोन्ससोबत लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकतात ? त्याचा लूक कसा … Read more