तुम्ही जर नवा स्मार्ट फोन घ्यायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Oneplus च्या मोबाइलसची मार्केटमध्ये मोठी धूम आहे. अशातच तुम्हालाही Oneplus चा मोबाईल खरेदी करण्याची चांगली संधी आहे. चला जाणून घेऊया नव्या फोनचे फीचर्स
Display
OnePlus च्या या 5G स्मार्टफोनमध्ये दिलेली डिस्प्ले स्क्रीन खूप मजबूत आणि पॉवरफुल डिस्प्ले स्क्रीन आहे. यात 1264×2780 पिक्सेलची 6.65-इंच आणि AMOLED डिस्प्ले स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz देखील आहे.
Camera
OnePlus च्या या नवीन मोबाईल फोन च्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर या मोबाईल मध्ये दिलेला २००MP कॅमेरा खूप मजबूत आहे. या 5G स्मार्टफोनमध्ये आणखी 28MP आणि 13MP मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे.
बॅटरी
या मोबाईल ला 6000mAh ची बॅटरी आहे. यासोबत 148W वॅटचा फास्ट चार्जर देखील दिला जाईल. त्यामुळे तुमचा मोबाईल काही वेळातच चार्ज व्हायला मदत होणार आहे.
मेमरी
या फोनच्या मेमरी बद्दल सांगायचं झाल्यास या फोनला 128 जीबी मेमरी देण्यात आली असून ६ GB रॅम देण्यात आली आहे.
किंमत
आता या मोबाईलच्या किमती बद्दल सांगायचं झाल्यास या मोबाईलची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही मात्र यावर्षीच्या जून, जुलैमध्ये या मोबाईलची घोषणा केली जाणार आहे.