कच्चे तेल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी ठरू शकते! आपल्याला कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संकटा दरम्यान, जेव्हा प्रत्येक बाजूकडून वाईट बातमी येत होती, तेव्हा क्रूड तेलाच्या किंमतीं दररोज कमी होत असल्या बद्दलची माहिती समोर येत होती. एक वेळ अशीही आली होती जेव्हा कच्च्या तेलाचे दर हे पाण्याच्या किंमतीच्या खाली गेले होते. मात्र, केंद्र सरकारने सामान्य लोकांना याचा कोणताही विशेष असा लाभ दिला नाही. वास्तविक, … Read more

सर्वसामान्यांना दिलासा ! आज पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. सोमवारी पेट्रोलच्या दरात 13 ते 14 पैशांची घट झाली. त्याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 14 ते 16 पैशांची घट झाली आहे. यापूर्वी एक दिवस आधी रविवारीही त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. गेल्या आठवड्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा … Read more

सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, आपल्या शहरातील किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात 14 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैशांची कपात केली. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील काही दिवसांत पेट्रोल-डिझेल 2 ते 3 रुपयांनी होणार स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा क्रूड ऑईलच्या डिमांडबाबत भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या मागणीत अचानक मोठी कपात झाली आहे. मागणी कमी होण्याच्या भीतीने पुन्हा क्रूड उत्पादक कंपन्यांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत ओपेक देशांच्या काही कंपन्यांनीही आता क्रूडवर सूट देणे सुरू केले आहे. दुसरीकडे, ओपेक आणि अमेरिकेत उत्पादन जास्त … Read more