पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत? धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितली दोन कारणे
नवी दिल्ली । देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी (Petrol-Diesel Price) नव्याने उचांक गाठले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्याचे कारण देत इंधनाच्या किंमती वाढल्या असल्याचे सांगितले. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरामागील दोन प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) उत्पादन कमी केले गेले … Read more