Weather Update | महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; पंजाबराव डख यांनी दिली माहिती

weather Update

Weather Update | राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. त्यामुळे येत्या दहा ते बारा दिवसात महाराष्ट्रात जबरदस्त थंडी असणार आहे. सध्या पाऊस कुठेही पडणार नसल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये. असे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच शेतीच्या … Read more

Weather Update | पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज खरा; आणखी इतके दिवस कोसळणार पाऊस

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र विविध ठिकाणी पाऊस पडत आहेत. पंजाबराव डख यांनी हवामानाबद्दल अंदाज वर्तवला होता. आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या सायंकाळपासून पावसाला सुरुवात होणार होती. आणि त्या दिवसापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. 9 ऑक्टोबर रोजी सोलापूर, धाराशिव, … Read more

Weather Update | पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना इशारा; या तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात

Weather Update

Weather Update | राज्यात गेले अनेक दिवसापासून ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे. काही ठिकाणी ऊन पडत आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील हवामानाचे अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात काही दिवस हवामान कोरडे असणार आहे. … Read more

Weather Update | राज्यात 21 तारखेपासून पुन्हा होणार मुसळधार पावसाला सुरुवात; पंजाबराव डख यांनी दिली माहिती

Weather Update

Weather Update | सप्टेंबर महिन्यात जवळपास अर्धा संपत आलेला आहे. या महिन्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला, तर काही ठिकाणी मात्र कडाक्याचे ऊन दिसलेले आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी त्यांचा पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे पाच-सहा दिवस हवामान कोरडे असणार … Read more

Panjabrao Dakh | शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देणाऱ्या पंजाबराव डख यांचे मोठे नुकसान; शेतातील सोयाबीन गेले वाहून

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh | हवामान खात्याकडून आपल्याला वेळोवेळी पावसाविषयी तसेच हवामानाविषयी अंदाज येत असतात. यासोबतच हवामान खात्याचे हवामान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे देखील हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा हवामानाविषयी एक अंदाज लावले आहेत. आणि ते अंदाज बरोबर देखील लागलेले आहेत. ज्यामुळे आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. … Read more