विनेश फोगटला न्याय मिळणार? 1 रुपयांत पाकिस्तानला घाम फोडणारा वकील लढवणार केस

Vinesh Phogat Harish Salve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ५० किलोपेक्षा जास्त वजन भरल्याच्या कारणाने तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र तिचे रौप्य पदक सुद्धा तिला गमवावे लागले. या एकूण सर्व घडामोडीनंतर आता विनेश फोगाटला … Read more

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगटविरोधात सरकारच षडयंत्र; कोणी केला गंभीर आरोप?

Vinesh Phogat Disqualified (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मधून भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरल्यानंतर भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विनेशचे वजन ५० किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त भरल्याने ती आता फायनलमध्ये खेळू शकणार नाही, मात्रहा सर्व प्रकार म्हणजे विनेश फोगटविरुद्ध रचलेलं षडयंत्र असून यामध्ये सरकारचा हात आहे असा … Read more

Vinesh Phogat Disqualified : भारताला धक्का!! कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र; नेमकं काय कारण?

Vinesh Phogat Disqualified

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मधून भारतासाठी अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. विनेशचे वजन ५० किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त भरल्याने ती आता फायनलमध्ये खेळू शकणार नाही. खरं तर संपूर्ण देशाला तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. मात्र विनेशचे वजन … Read more

Vinesh Phogat : याच मुलीला तिच्या देशात लाथ मारून… ; विनेश फोगटच्या विजयानंतर बजरंग पुनियाची केंद्रावर टीका

Vinesh Phogat Bajarang Punia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीपटूसह एकूण तीन कुस्तीपटूंचा पराभव अंतिम फेरी गाठली आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर विनेश फोगटने रौप्यपदक तर निश्चित केलंच आहे. मात्र आजच्या सामन्यात जर तिने विजय मिळवला तर ती गोल्ड मेडल जिंकेल आणि नवा इतिहास रचेल. … Read more

Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नीलने रचला इतिहास!! ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

Swapnil Kusale Bronze Medal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने नवा इतिहास रचला आहे. 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. स्वप्नील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. मराठमोळ्या … Read more

Paris Olympics 2024 live stream : कुठे आणि कसं पहाल Olympics ची ओपनिंग सेरेमनी? एका क्लिक वर जाणून घ्या

Paris Olympics 2024 live stream

Paris Olympics 2024 live stream। खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाची ऑलिम्पिक पॅरिस मध्ये आयोजित करण्यात आली असून जगभरातुन 200 हून अधिक देशांतील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. 26 जुलैपासून ते 11 ऑगस्ट पर्यंत ऑलिम्पिकचे नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये एकूण ३२ खेळ खेळण्यात येतील आणि 329 … Read more