परळीमध्ये गुट्टे कुटुंब निकालात निर्णायक ठरणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुणाचाबी नाद करायचा… पण शरद पवारांचा सोडून… असं म्हणायची वेळ लोकसभेला आली… भलेभले नादाला लागले… आणि बाद झाले… अनेक मातब्बर भुईसपाट झाले… या वादळात पंकजा मुंडेही सापडल्या… बालेकिल्ल्यातच पराभवाची नामुष्की साहेबांमुळे पंकजाताईंवर आली… बीडमध्ये बराच राडा झाला… शरद पवारांनी सांगून तुतारीचा आवाज लोकसभेला काढला… पण आता वेळ आहे ती विधानसभेची… आता … Read more