RBI Big Decision | चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Big Decision

RBI Big Decision | बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. जे लोक चेकने पेमेंट करतात, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चेक आणि कॅश या दोन्ही पद्धतीने व्यवहार करणे खूप कमी झालेले आहे. सध्या ऑनलाईन पेमेंटमुळे या गोष्टी अत्यंत जलद आणि सोप्या झालेल्या आहेत. डिजिटल इंडिया करण्याचे … Read more