Paytm Share Price | सततच्या घसरणीनंतर Paytm चा शेअर आला वर, 10% वाढली किंमत
Paytm Share Price | पेटीएम ब्रँडची मालकी असलेली कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स आता मोठ्या घसरणीनंतर खालच्या पातळीवरून सावरत आहेत. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 10% वाढ झाली आणि 496.75 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. याआधी मंगळवारीही हा शेअर ७.७९ टक्क्यांनी वाढून ४७२.५० रुपयांवर पोहोचला होता. शेअर्स वाढण्याचे कारण शेअर्सच्या या वाढीमागे अनेक कारणे आहेत. एकीकडे महसूल सचिव … Read more